गोपनीयता धोरण
ई-ग्रामपोर्टल ग्रामपंचायतींना संकेतस्थळ व ई-सेवा पुरवते. ग्रामपंचायती व नागरिकांनी दिलेली माहिती केवळ या सेवा देण्यासाठी वापरली जाते. प्रत्येक ग्रामपंचायतीचा डेटा स्वतंत्र ठेवला जातो व इतर ग्रामपंचायतींना दिसत नाही.
शेवटचे अद्यतन: 25 Nov 2026