हेल्पलाइन: 1800-000-0000 panchayatofficedabhadi@gmail.com
मुख्य मजकुराकडे जा साइटमॅप

दाखल्यासाठी अर्ज

जन्म, मृत्यू, रहिवासी, विवाह, ना हरकत व इतर दाखले

सुरू करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती (PDF / फोटो, प्रत्येकी कमाल 2 MB) तयार ठेवा.

जन्म दाखला

ग्रामपंचायत जन्म नोंदवहीत नोंद झालेल्या जन्माचा दाखला.

शुल्क
₹20.00
कालावधी
7 कामकाजाचे दिवस
आवश्यक कागदपत्रे (2)
  • ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
  • रुग्णालयाचा जन्म अहवाल
अर्ज करा – जन्म दाखला

मृत्यू दाखला

ग्रामपंचायत मृत्यू नोंदवहीत नोंद झालेल्या मृत्यूचा दाखला.

शुल्क
₹20.00
कालावधी
7 कामकाजाचे दिवस
आवश्यक कागदपत्रे (2)
  • ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
  • मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
अर्ज करा – मृत्यू दाखला

रहिवासी दाखला

अर्जदार गावाचा रहिवासी असल्याचा दाखला.

शुल्क
₹20.00
कालावधी
3 कामकाजाचे दिवस
आवश्यक कागदपत्रे (4)
  • ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
  • पत्त्याचा पुरावा
  • घरपट्टी पावती / रेशन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो (ऐच्छिक)
अर्ज करा – रहिवासी दाखला

विवाह नोंदणी दाखला

ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या विवाहाची नोंदणी.

शुल्क
₹50.00
कालावधी
15 कामकाजाचे दिवस
आवश्यक कागदपत्रे (4)
  • वधू व वराचे ओळखपत्र
  • वधू व वराचा वयाचा पुरावा
  • लग्नपत्रिका / फोटो
  • दोन साक्षीदारांचे ओळखपत्र
अर्ज करा – विवाह नोंदणी दाखला

ना हरकत प्रमाणपत्र

बांधकाम, वीज / पाणी जोडणी, व्यवसाय इ. कारणांसाठी ना हरकत प्रमाणपत्र.

शुल्क
₹100.00
कालावधी
7 कामकाजाचे दिवस
आवश्यक कागदपत्रे (3)
  • ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
  • मालमत्ता कागदपत्रे (७/१२ किंवा नमुना ८)
  • नकाशा (लागू असल्यास) (ऐच्छिक)
अर्ज करा – ना हरकत प्रमाणपत्र

मालमत्ता उतारा (नमुना ८)

कर आकारणी नोंदवहीचा उतारा (नमुना नं. ८).

शुल्क
₹20.00
कालावधी
3 कामकाजाचे दिवस
आवश्यक कागदपत्रे (1)
  • ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
अर्ज करा – मालमत्ता उतारा (नमुना ८)

थकबाकी नसल्याचा दाखला

मालमत्तेवर कोणतीही करथकबाकी नसल्याचा दाखला.

शुल्क
₹20.00
कालावधी
3 कामकाजाचे दिवस
आवश्यक कागदपत्रे (2)
  • ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
  • नवीनतम कर पावती
अर्ज करा – थकबाकी नसल्याचा दाखला