जन्म दाखला
ग्रामपंचायत जन्म नोंदवहीत नोंद झालेल्या जन्माचा दाखला.
- शुल्क
- ₹20.00
- कालावधी
- 7 कामकाजाचे दिवस
आवश्यक कागदपत्रे (2)
- ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
- रुग्णालयाचा जन्म अहवाल
कार्यालयात न जाता दाखल्यांसाठी अर्ज करा, तक्रार नोंदवा व स्थिती ऑनलाइन पहा.
ग्रामपंचायत जन्म नोंदवहीत नोंद झालेल्या जन्माचा दाखला.
ग्रामपंचायत मृत्यू नोंदवहीत नोंद झालेल्या मृत्यूचा दाखला.
अर्जदार गावाचा रहिवासी असल्याचा दाखला.
ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या विवाहाची नोंदणी.
बांधकाम, वीज / पाणी जोडणी, व्यवसाय इ. कारणांसाठी ना हरकत प्रमाणपत्र.
कर आकारणी नोंदवहीचा उतारा (नमुना नं. ८).
मालमत्तेवर कोणतीही करथकबाकी नसल्याचा दाखला.